पाऊस वारा

पावसाच्या थेंबाने
ओलावा हा झाला

गंध हा मातीचा
चौफेर पसरला

थेंबात थेंब हा पाण्याचा
मनास उत्साह आनंद झाला

बऱ्याच दिवसांनी
पावसाळा हा आला

मनाच्या एकांताला
स्पर्श करू गेला

गार हा वारा

मनास काही सांगून गेला…

Advertisement