नाती माणुसकीची

उदास मन आणि पैसा नसल्यावर मनाला खूप त्रासदायक ठरतात.
मनाला खूप दुःख जाणवते या पैश्यांना आज आपल्यापेक्षा जास्त किंमत आहे.
माणसाला माणसाची साथ हवी असे तरी पैसाच असायला हवा असतो त्याशिवाय कोणीही कोणाला विचारत नाही आणि ओळखत नाही.

https://wp.me/pccPQU-n3

👆 Also English ✍️
Advertisement