तिच्या संवादातील मी

मला हसताना आवडते ती
तिला रागावलेला मी..

मला तिचे सुंदर सौंदर्य
तिला तिच्यातला मी..

मला रुसलेली ती
तिला तिच्यात रमलेला मी..

मला आठवणीतली ती
तिला तिच्या पुढ्यात मी..

मला प्रत्येक सकाळ डोळ्यासमोर ती
तिला संध्याकाळी सोबत फिरायला मी..

मला हातात हात तिचा
तिला विश्वासातला मी..

मला प्रत्येक ठिकाणी हवी ती
तिला तिच्या सुख दुःखात मी..

मला प्रेमिका म्हणून ती
तिला जीवनाची साथ बनून मी..

मला जीवनात हवी ती
तिला आयुष्यभरासाठी मी..

मला समजावताना ती
तिला समजून घेण्यासाठी मी..

Advertisement

तु एकदा भेट ना..

तु एकदा भेट ना….तुझ्या आठवणीत रमतय मन
मनाच्या पलिकडे आहेतरी कोण
जिव्हाळाचा जीव हा किती आहे गोड
तुझ्यात जुळतय माझं मन…

भेटीत भेट होते तुझी छान
तुला पाहण्याचे होते मन
तुझ्या बोलण्याचे बोलच गोड
मनाला लावून जातो तुझ्या भेटीची ओढ……

जीवलग मैत्री

सोबत अशी काही असावी
आयुष्यभर टिकून उरावी..

लहानपणाची मैत्री ही काही अशीच असावी
सुख दुःखात सहभागी नेहमीच रहावी..

थोडी मस्ती असावी
थोडा राग रुसवा रहावा ..

कधी जवळ असावी
कधी खूप दूर असावी..

मिळत राहोत काही बहाणे
एकत्र भेटीत भेटी होण्यासाठी..

मित्रांनी ही मैत्री सोबत
फार काळ टिकून धरावी..

आयुष्याच्या वळणावळणावर
साथ सोबतीची मिळत रहावी..

जन्म हा छोटासा
खेळ कुदण्याचा असावा..

मैत्रीच्या भेटीस काही अडथळा नसावा
खूप सारा भेटीचा बहाणा असावा…

मैत्री काहीशी नसावी
भावंड जशी काहीशी वाटावीत..

जीवन आनंदाचे

जीवन सारे आनंदाचे असावे

दुःखाला पर्यायच नसवा.

आयुष्याला नवनवीन असावेत

हवे तेच तसेच मिळावे.

नाराजीला भर काही असावा

रुसवा काही क्षणात जावा.

आनंदाचे जीवन हे

असेच काहीसे असावेत.

जिवलग अशी मैत्री असावी

भांडणास काही कारणे नसावीत.

जीवन असे आनंदी असावे

सोबतीची साथ असावी.

शरारतो का छोटासा बचपन – बालदीन

शरारत बच्चपन की
मार गिरती मम्मी की
गुस्सा मम्मी पर पापा का
छोटासा है बच्चा डाटा नहीं करते ।।

इतनी सी है जिन्दगी
हसीं से जीना पसंद करते हम
इतनी छोटी छोटी शरारातो पर
दो चार हाथ भी कभी उठ ही जाते है ।।

मां जैसा प्यार तो
मार खानेसे ही मिलाता है
दिन की शरारतें ही हम ऐसे करते है
मार खाना भी जरूरी हो जाता हैं ।।

मां जसा और कोई नहीं है
इस दुनिया मैं दूसरा
मार चाहे कितनी भी हो
पर मारने के बाद नजदीक भी करवाती है ।।

बच्चपन की कुछ यादें
आज भी जिंदा है
इस दिमाग और दिल में
यादों के सारे रिकॉर्ड है मस्तियां ।।

कभी कभी कोई चीज के लिए
हद्द के बाहर रोना
मुझे वही चाहिए मुझे वही चाहिए
बस दूसरा कुछ नहीं जानता मैं ।।

परेशान मन की ज़िद्द
कभी मां पूरी कर देती है
तो कभी पापा पूरी करे जिद्द
यही तो था एक छोटासा बचपन ।।

रोने की वज़ह बहुत सारी थी
हसाना तो मां के हाथों मैं ही था,
नजरों के सामने मां ही तो थी
मां से बड़ी कोई खुशियां नहीं थी ।।

छोटे हो छोटे कह कर
आखिर में हो ही गए हम बडे़
अच्छा तो हमारा कल का बचपन
बचपन का हो ज़माना ।।

ना कोई परेशानी
ना कोई टेंशन थे
हसीं बसी दुनिया है
बचपन की यही खुशियां है ।।

मैत्री दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

कसा असावा आपला हक्काचा एक मित्र ?

मित्र पाहिजे असा
कधी कधी तिढ्यात😏
कधी कधी कोड्यात😇
तर कधी गोडीत बोलणारा.❤

मित्र पाहिजे असा
कधी सुख वाटणारा…
कधी दु:ख वाटणारा…
कधी समजून घेणारा…
तर कधी समजावून सांगणारा…

मित्र पाहिजे असा….
कधी आपलंस करणारा
कधी 😪अश्रु पुसणारा
तर कधी कधी हक्काने ओरडणारा..😠😠

मित्र पाहिजे असा
नेहमी 💝मन💝 जाणणारा…
सतत ❤ह्रदयात❤ बसणारा
तर कधी गालातल्या गालात हसणारा..😌☺

मित्र पाहिजे असा
योग्य ती वाट दाखवणारा🛣
तर कधी कौतुकाने पाहणारा🙀
संकटात ��हात देणारा…

मित्र पाहिजे असा..
👄ओठावर 😊हसु आणणारा
कधी डोळे 👀👀वटारणारा
चुकलं तर 👂🏻कान👂🏻 धरणारा…

मित्र पाहिजे असा…
जीवाला जीव देणारा..
कधी 😏भाव😏 खाणारा
तर कधी भाव देणारा…😔😔

मित्र पाहिजे असा…
कधी तिखट बोलणारा…
कधी तिखट वागणारा..
कधी गोडी लावणारा…

मित्र पाहिजे असा…
मंजुळ पाव्यासारखा
दुधाच्या खव्यासारखा…
आणि
आयुष्यभर साथ देणारा..

मित्र पाहिजे असा..

🙏🏻💐👨🏻‍✈👨🏻‍💼🌹🌷