एक क्षण मौल्यवान

आयुष्याच्या साथीला साथ जोडल्यानंतरचा सहवासिक क्षण..
जेव्हा आपल्या जीवनातील पहिल्यांदा झाल्याला आनंद , आई किंवा वडील झालेला क्षण..
जन्मानंतरचे आई जवळील सुख शांतमय जीवन..
आईचं सांभाळणं आणि तिच्या सभोवतालचे वातावरण संघोपण.
आईच्या जवळ आपलं कुरकुर करणे किंवा आईशी आपला संवाद बोलण्याचा प्रयत्न…
आपण आणि आपले कुटुंब जेव्हा एकत्रित राहणे आणि त्यांच्यातील संतुष्टमय वेळ आणि आपलेपणा..

क्षण हा क्षणांचा

असाच काहीसा राहावा..

सगळे आवडते

परतुनी यावे..

क्षणातील क्षण हे

मौल्यवान जावेत..

प्रत्येकाच्या जवळ

एक आपलासा असावा..

जीवनाच्या सोबतीला

प्रीतीचा हर्ष जाणावा..

जीवनाच्या प्रवासात हातात हात धरणे तो सुद्धा जीवनभरसाठी..
एक क्षण प्रवास आणि मौजमस्ती…
आठवणीतील फोटो पाहण्याचा आनंद आणि उत्सहिकता व रम्यमय आठवण..
थोडेसे मोठ्याजल्यावरची मौजमस्ती..
Advertisement

1 thought on “एक क्षण मौल्यवान

  1. Life’s every seconds are Precious 🌷👍🏻♥️ वो क्षण हम अपने लिए यादगार बना लो 👏💕🖖😍
    बहुत ख़ूबसूरत लेख , बधाइयाँ 🙏🌷

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s