
राग हा रुसवा
थोडातरी सोडणा
एकदातरी एकटी
माझ्यासोबत बसणा…
राग तुझ्या मनातील
दे जरा सोडूनी
मला एकदा तू
माफ करून देणा…
ऐकावे तुझे
शब्द न शब्द
तुझ्या रागाचा हा हठ्ठ
जरासा सोडून देणा…
मनाचा राग तुझा
तू बोलूनी काढणा
एकदा तू मला
जवळ करून घेणा…






राग हा रुसवा
थोडातरी सोडणा
एकदातरी एकटी
माझ्यासोबत बसणा…
राग तुझ्या मनातील
दे जरा सोडूनी
मला एकदा तू
माफ करून देणा…
ऐकावे तुझे
शब्द न शब्द
तुझ्या रागाचा हा हठ्ठ
जरासा सोडून देणा…
मनाचा राग तुझा
तू बोलूनी काढणा
एकदा तू मला
जवळ करून घेणा…
This is the hardest word for many people, not for me as I even apologise to a chair if I bump into it.
Joanna
LikeLiked by 1 person