रंग हा रंगांचा
#_आनंद
हवेत जसा उधळला..
मनाला स्वप्नपरी
आनंद देवून जाई..
खेळण्याची मौजमज्जेत
एक तरंग देवून जाई..
सर्वांना जवळून रंगाने
मनास हसवून जाई..
रंग ते रंगीत
पाण्याचा तो शहारा..
खेळण्याच्या भावनेने
जवळ करून जाई..
#_उत्सव
#_मस्ती




रंग हा रंगांचा
#_आनंद
हवेत जसा उधळला..
मनाला स्वप्नपरी
आनंद देवून जाई..
खेळण्याची मौजमज्जेत
एक तरंग देवून जाई..
सर्वांना जवळून रंगाने
मनास हसवून जाई..
रंग ते रंगीत
पाण्याचा तो शहारा..
खेळण्याच्या भावनेने
जवळ करून जाई..
#_उत्सव
#_मस्ती
Reblogged this on Ned Hamson's Second Line View of the News.
LikeLike