एक काळीज बापाचं …

विनंती पोस्ट एक वेळ नक्की वाचा

फ़्रीज 15000 (मामा)
सोफा 10000 (काका)
कूलर 4000
पलंग 5000
Led 15000
ड्रेसिंग 3000
आलमारी 4000
मिक्सर 2000
सर्व मिळून हिसोब केला तरी 58000 रु. होतो.
पण वडील आपल्या मुलीच्या लग्नात किती खर्च करतो पण त्याचा हिसोब कोणी करतो का .?
🙏🙏
लग्नाचा सिझन चालू आहे. लग्नांला गेल्यावर नवरा नवरीला भेटाच पण एका व्यक्तीला आवर्जुन भेटा .
तो म्हणजे मुलीचा बाप !
त्याला भले लग्न कसे झाले असेन भले जेवण खारट आळणी तिखट झाले असेन तरी आवर्जुन,’लग्न व जेवण खूप छान झाले व मुलीचे कल्याण झाले !’ असे सांगा हे शब्द ऐकण्यासाठी अख्खे आयुष्य त्याने पणाला लावलेले असते…..


😥😥😥😥😥
Advertisement